ठाणे महानगरपालिकेच्या (कोव्हिड १९) special vacancy

ठाणे महानगरपालिकेच्या (कोव्हिड १९) special vacancy

कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एकत्रित मानधन तत्वावर ६ महिने किंवा कोरोना (कोव्हिड १९) चा जे आधी घडेल तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने खालील पदांची भरती . उमेदवारांनी ठाणे महानगर पालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थाळावर ऑनलाइन पद्धतीने त्यांचे अर्ज २८/०७/२०२० पर्यंत संपूर्ण तपशिलासह भरावेत.

पदांची नावे, एकूण मानधन, शैक्षणिक पात्रता व पदांची एकूण संख्या खालीलप्रमाणे;

एकूण पदे;- २९९५

 1. Intensivist
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
MD / DNB Med / Anesthesia / critical care / Chest with IDCCM / MBBBS, DA / MBBS, DTCD with IDCCM with 2-3 years experience in ICU४५रु. २,५०,०००/-

 1. Anasthetist
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
MD in anasthesia१२०रु. २,५०,०००/-

 1. Physician
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
MD / DNB – medicine with 2 years१२०दोन तास प्रति दोन दिन काम रु. ५०,०००/- प्रति

 1. Medical officer – MBBS
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
MBBS with 2 years of ICU experiance१२०रु. १,३०,०००/

 1. Medical officer – MBBS
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
MBBS with 1-2 years of experiance४८०रु. ८०,०००/-

 1. Medical officer – AYUSH
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
BAMS with 3 years of ICU experiance१२०रु. १,२५,०००/-

 1. Medical officer – AYUSH

शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
BAMS, BUMS, BHMS with 1-2 years of experiance१२०रु. ६०,०००/

 1. Nurses – GNM/BSC nursing
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
GNM / BSC nursing with 1-2 years of experiance१३८०रु. ४०,०००/

 1. Nurses ANM
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
ANM with 2-3 years of experiance४५०रु. ३५०००/

 1. Store officer
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
Any graduate with one year experience as store officer.रु. २०,०००/

 1. Medical transcriptionist
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
Diploma in medical transcription with 2-3 years of hospital experiance१२रु. २२,०००/

ठाणे महानगरपालिकेच्या (कोव्हिड १९) special vacancy

 1. MGPS Technician
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
MGPS Technician१२रु. १८,०००/

 1. Laboratory Technician
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक ठोक एकूण मानधन
1.       मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र, जीवशास्त्र वा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी.

2.       मान्यताप्राप्त संस्थेची डि. एम . एल . टी . परीक्षा उत्तीर्ण

3.       वैद्यकीय प्रयोशाळेतील किमान ०३ वर्षाचा अनुभव

१०रु.२०,०००/-

उमेदवारांनी नोटिफिकेशन फॉर्म मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे आपले अर्ज या संकेतस्थळावर जमा करावेत.

नोकरीचे ठिकाण ;- ठाणे

अंतिम दिनांक ;- २८/०७/२०२०

अर्जाची पद्धत ;- ऑनलाईन अर्ज

सविस्तर माहिती व नोटिफिकेशन फॉर्मसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://est.tmconline.in/13_7_2020_22_14_56_Adv.pdf

अर्ज   करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://est.tmconline.in/

ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

covid 19 live map

Leave a Comment