ठाणे महानगरपालिकेच्या (कोव्हिड १९) special vacancy

ठाणे महानगरपालिकेच्या (कोव्हिड १९) special vacancy कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एकत्रित मानधन तत्वावर ६ महिने किंवा कोरोना (कोव्हिड १९) चा जे आधी घडेल तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने खालील पदांची भरती . उमेदवारांनी ठाणे महानगर पालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थाळावर ऑनलाइन पद्धतीने त्यांचे अर्ज २८/०७/२०२० पर्यंत संपूर्ण तपशिलासह भरावेत.     … Read more ठाणे महानगरपालिकेच्या (कोव्हिड १९) special vacancy

Government Job vacancy

पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग मध्ये १६८ पदांची भरती कोरोना विषाणू (कोव्हिड १९) च्या वाढत्या प्रसारामुळे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभागामध्ये काम करण्यासाठी कंत्राटी भरती काढली असून इच्छुक उमेदवारांनी नमूद पदासाठी , नमूद कालावधी करिता आपले अर्ज अर्जाच्या अंतिम दिनांक २२/०७/२०२० पर्यंत महानगरपालिकांच्या panvelcorporation@gmail.com या ई-मेल वर … Read more Government Job vacancy