Government Job vacancy

पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग मध्ये १६८ पदांची भरती

panvel mahanagarpalika jobs

कोरोना विषाणू (कोव्हिड १९) च्या वाढत्या प्रसारामुळे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभागामध्ये काम करण्यासाठी कंत्राटी भरती काढली असून इच्छुक उमेदवारांनी नमूद पदासाठी , नमूद कालावधी करिता आपले अर्ज अर्जाच्या अंतिम दिनांक २२/०७/२०२० पर्यंत महानगरपालिकांच्या panvelcorporation@gmail.com या ई-मेल वर अर्ज करावा.
पदांची नावे, एकूण मानधन, शैक्षणिक पात्रता व पदांची एकूण संख्या खालीलप्रमाणे;

  1. फिजिशियन
शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक वेतन प्रतिमाह
M.B.B.S., M.D.(Medicine)रु. १,५०,०००/-

2. पार्टटाईम फिसिशियन

शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक वेतन प्रतिमाह
M.B.B.S., M.D.(Medicine)०३रु. १,००,०००/-

3. भूलतज्ञ

शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक वेतन प्रतिमाह
M.B.B.S. + Degree/Diploma in anaesthesia०५रु. १,२०,०००/-

4. वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक वेतन प्रतिमाह
M.B.B.S.२०रु. ८०,०००/-

5. वैद्यकीय अधिकारी (आयुष )

शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक वेतन प्रतिमाह
B.A.M.S / B.H.M.S / B.U.M.S५०५०,०००/-

6. अधिपरिचारिक

 

शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक वेतन प्रतिमाह
GNM / B.Sc nursing, MNC कडील नोंदणी अनिवार्य३०रु. २५,०००/-

7. आरोग्य सेविका

शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक वेतन प्रतिमाह
H.S.C. आणि मान्यता प्राप्त संस्थेतील ऑक्झिलरी मिडवाईफ नर्सिंग कोर्से पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी आवश्यक५०रु.२०,०००

8. फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रताएकूण पदेमासिक वेतन प्रतिमाह
D.Pharma / B.Pharma०५रु.२०,०००/-

महत्वाची माहिती

अंतिम दिनांक ;- २२/०७/२०२०

अर्जाची पद्धत ;- ई-मेल द्वारे अर्ज करणे

नोकरीचे ठिकाण ;- पनवेल

ई-मेल ;- panvelcorporation@gmail.com

सविस्तर माहिती व नोटिफिकेशन फॉर्मसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

http://www.panvelcorporation.com/EIPPROD/112/notices/CamScanner07_15_2020NUHM.pdf

 

ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112

 

सूचना; नोटिफिकेशन फॉर्म मध्ये महानगर पालिकेने अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचून आपले अर्ज सादर करावे.

 

 

Leave a Comment